जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळवण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे....
