Read Time:2 Minute, 46 Second

महाराष्ट्रात डिप्लोमा कोर्सला मिळत आहे भरघोस प्रतिसाद; ११ वीच्या तुलनेत डिप्लोमा अधिक लोकप्रिय

महाराष्ट्रात यंदा डिप्लोमा शिक्षण क्षेत्राला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा साठी तब्बल 1.57 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही आकडेवारी राज्यातील...